कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. श्वेता-मल्हारचं लग्न मोडावं यासाठी चित्रा ब-याच चाली चालतेय... पण अजून तिच्या हातात काही ठोस पुरावे लागले नाहीयेत...त्यातच आता मल्हारच्या पत्रिकेतील दोष निवारणासाठी खानविलकर कुटुंबाने तुलादान आणि पूजेचं आयोजन केलं आहे. या पूजेला अर्थातच मल्हार आणि त्याच्या होणार्या बायकोसोबत ही पूजा करणं अपेक्षित आहे. पण चित्राला श्वेताचं सत्य माहित आहे त्यामुळे ती पूजेत काहीना काही कारणानं विघ्न घालतेय.तिनं हे लग्न होवू द्यायचं नाही आणि श्वेताचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर उघडीस आणण्याचा इरादा पक्का केलाय...पुढे काय होते जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -
chitralivo and Shraddha Script
#JeevMajhaGuntala #malhar #Antara #Sweta #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber